Branch 'f11-tx' - po/mr.po

Transifex System User transif at fedoraproject.org
Thu Apr 16 11:56:05 UTC 2009


 po/mr.po |   63 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++---------------
 1 file changed, 48 insertions(+), 15 deletions(-)

New commits:
commit 04de8fe3c6d15d2b02bf3bae50ba3e6111ab6031
Author: sandeeps <sandeeps at fedoraproject.org>
Date:   Thu Apr 16 11:56:02 2009 +0000

    Sending translation for Marathi

diff --git a/po/mr.po b/po/mr.po
index 22e6978..bfcf20a 100644
--- a/po/mr.po
+++ b/po/mr.po
@@ -5,7 +5,7 @@ msgstr ""
 "Project-Id-Version: docs-release-notes.f11-tx.mr\n"
 "Report-Msgid-Bugs-To: http://bugs.kde.org\n"
 "POT-Creation-Date: 2009-04-03 03:10+0000\n"
-"PO-Revision-Date: 2009-04-16 15:32+0530\n"
+"PO-Revision-Date: 2009-04-16 17:24+0530\n"
 "Last-Translator: Sandeep Shedmake <sandeep.shedmake at gmail.com>\n"
 "Language-Team: marathi\n"
 "MIME-Version: 1.0\n"
@@ -985,7 +985,7 @@ msgstr ""
 "बूट वेळ कमी करण्याकरीता, <systemitem class=\"daemon\">setroubleshootd</"
 "systemitem> डिमन व अनेक लहान अडचणी काढूण टाकले गेले. कमी I/O प्राधान्यक्रम निश्चित करून "
 "readahead सेवा वापरण्याकरीता रिग्रेशन काढूण टाकले जातिल. "
-"प्रत्येक वेळी RPM कोष बदल आढळल्यास Readahead"
+"प्रत्येक वेळी RPM कोष बदल आढळल्यास Readahead प्रणालीची संक्षिप्त माहिती प्राप्त करतो."
 
 #. Tag: title
 #: Clusters.xml:6
@@ -4409,15 +4409,11 @@ msgid ""
 "migration to ext4 has not been heavily tested and users are urged to backup "
 "filesystems before attempting migration"
 msgstr ""
-"It is generally recommended that users wishing to make use of ext4 start "
-"with a freshly formatted partition. However you may install with the "
-"<command>ext4migrate</command> boot option if you wish to convert your "
-"legacy ext3 partitions to ext4. Users are cautioned that they will not "
-"realize many of the benefits ext4 since the data currently residing on the "
-"partition will not make use of extents. New data will make use of extents. "
-"Please note that as suggested by the requirement to pass a boot option that "
-"migration to ext4 has not been heavily tested and users are urged to backup "
-"filesystems before attempting migration"
+"ext4 चा वापरकर्त्यांना नवीन स्वरूपीतील विभागणीवर प्रतिष्ठापन केले पाहिजे असे सूचविले जाते. तरी तुम्ही "
+"<command>ext4migrate</command> बूट पर्यायचा वापर "
+"legacy ext3 विभागणी यांस ext4 करीता रूपांतरीत करण्यास करू शकता. विभागणी वरील वर्तमानक्षणी आढळणारे डेटा "
+"extents चा वापर न करू शकल्यामुळे वापरकर्त्यांना ext4 चे फायदे आढळणार नाही. नवीन डेटा extents चा वापर करते. "
+"ext4 करीता स्थानांतरन पूर्णपणे तपासले नसल्यामुळे कृपया बूट वेळी वापरकर्त्यांना स्थानांतरनपूर्वी फाइलप्रणलीचे बॅकअप घेण्यास सूचवले जाते"
 
 #. Tag: title
 #: FileSystems.xml:89 FileSystems.xml:110
@@ -5614,7 +5610,7 @@ msgid ""
 "ulink>."
 msgstr ""
 "कर्नल विकास व स्वपसंत कर्नलशी कार्य करण्याजोगी माहिती करीता, <ulink url=\"http://"
-"fedoraproject.org/wiki/Building_a_custom_kernel\"/> पहा"
+"fedoraproject.org/wiki/Building_a_custom_kernel\"/> पहा."
 
 #. Tag: title
 #: Kernel.xml:157
@@ -5945,6 +5941,10 @@ msgid ""
 "sound levels for ALSA devices. Once <package>alsamixer</package> is running, "
 "get help by typing a question mark."
 msgstr ""
+"<package>gnome-volume-manager</package> ला काढूण टाकल्यामुळे, सुधारणा नंतर तुमच्याकडे ALSA आवाज स्तर सुस्थित करण्याकरीता प्रत्यक्ष मार्ग आढळले नसेल. त्यांस खूप कमी निश्चित केल्यास, PulseAudio आवाज स्तर वाढविल्यास स्वीकार्यरित्या कार्य करणार नाही. याच्या पर्याय असा की <package>alsa-utils</"
+"package> प्रतिष्ठापीत करा व <command>alsamixer -c0</command> शेल प्रॉमप्ट पासून चालवा. प्लेबॅक वाहिनी ऐवजी रेकॉर्डींग वाहिनी करीता प्रवेश प्राप्त केल्यास (उदाहरणतया, रेकॉर्ड करण्याकरीता इन्पुट निवडण्याकरीता) "
+"<command>alsamixer -c0 -Vcapture</command> चालवा. "
+"ALSA साधन करीता आवाज स्तर सुस्थीत करण्याकरीता <package>alsamixer</package> कार्यक्रमकडे <package>curses</package> पाठ्य-आधारीत वापरकर्ता संवाद आहे. <package>alsamixer</package> एकादाचे कार्यरत झाल्यास, प्रश्न चिन्ह प्रविष्ट करून मदत प्राप्त करा."
 
 #. Tag: para
 #: Multimedia.xml:73
@@ -6113,6 +6113,9 @@ msgid ""
 "types as needed. Some work is still being completed to provide automatic "
 "installation of applications."
 msgstr ""
+"स्वयं फॉन्ट व mime-प्रकारचे प्रतिष्ठापन - PackageKit चे Fedora 9 मध्ये वापरकर्त्यांकरीता cross-distro सॉफ्टवेअर व्यवस्थापन ऍप्लिकेशन नुरूप परिचय झाले. त्याचे डेस्कटॉप वरील कार्यक्षमता Fedora 10 अंतर्गत आढळली, जेते स्वयं codec प्रतिष्ठापन पुरवले गेले. आता "
+"Fedora 11 मध्ये, PackageKit ही कार्यक्षमता वाढवितो व स्वयं दस्तऐवज अवलोकन व संपादन करीता आवश्यक ठिकाणी फॉन्ट प्रतिष्ठापीत करतो. "
+"ठराविक अंतर्भूत माहिती करीता आवश्यकता नुरूप handlers प्रतिष्ठापीत करण्याची कार्यक्षमता देखिल समावेष केले आहे. ऍप्लिकेशनचे स्वयं नुरूप प्रतिष्ठापनवर देखिल काहिक कार्य सुरू आहे व ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे."
 
 #. Tag: para
 #: OverView.xml:54
@@ -6125,6 +6128,8 @@ msgid ""
 "controls in one interface that makes setting up sound easier and more pain-"
 "free."
 msgstr ""
+"Volume Control - वर्तमानक्षणी, ध्वनिमान स्त्रोत योग्यरित्या निश्चित करण्याकरीता Fedora च्या वापरकर्त्यांना विविध ऍप्लिकेशन अंतर्गत मिक्सरच्या स्तर वापरणे अनिवार्य आहे. "
+"यामुळे डेस्कटॉपवरील ध्वनिमान नियंत्रण खूप गोंधाळस्पद अनुभव पुरवितो. PulseAudio तुम्हाला ध्वनिमान नियंत्रण एक संवादात एकत्रीत करण्यास परवानगी देतो ज्यामुळे आवाजाची मांडणी सोपेरित्या निश्चित केली जाऊ शकते."
 
 #. Tag: para
 #: OverView.xml:65
@@ -6139,6 +6144,9 @@ msgid ""
 "ATI as well. Although not fully complete, we have increased enormously the "
 "video card coverage of the KMS feature, with more to come."
 msgstr ""
+"Intel, ATI व Nvidia kernel modesetting - Fedora 10 या मुख्य वितरण अंतर्गत चित्रलेखीय बूटची गती वाढवण्याकरीता प्रतमक्षणी "
+"kernel modesetting (KMS) गुणविशेष दाखल केले गेले. अगाऊ विडीओ कार्ड करीता भक्कम समर्थन पुरवले जाईल असे कळवण्यात आले होते. KMS मूळत्या काहिक ATI कार्ड करीता सुस्थीत केले गेले होते. Fedora 11 अंतर्गत, हे समर्थन इतर विविध विडीओ कार्ड करीता समावेष केले गेले, जसे की Intel व Nvidia, व अगाऊ "
+"ATI देखिल. पूर्णतया पूर्ण नसल्यावरही, अनेक विडीओ कार्ड करीता KMS गुणविशेष पुरवले गेले आहे, व आणखी मार्गावर आहेत."
 
 #. Tag: para
 #: OverView.xml:79
@@ -6156,6 +6164,10 @@ msgid ""
 "of identity management and is a great step in the evolution of the linux "
 "desktop."
 msgstr ""
+"Fingerprint - फिंगरप्रिन्ट रिडरला ओळख पटवण्याच्या पद्धत नुरूप करण्याकरीता पुष्कळ कार्य केले गेले आहे. वर्तमानक्षणी, फिंगरप्रिन्ट रिडरचा वापर कठिण, व "
+"fprint प्रतिष्ठापन/वापर व त्याचे pam विभाग अपेक्षापेक्षा जास्त वेळ घेते. म्हणूनच या गुणविशेषचे लक्ष्य Fedora अंतर्गत आवश्यक घटक, योग्य संयोजना सह पुरवणे आहे. ही कार्यपद्धती कार्यान्वीत करण्याकरीता वापरकर्ता खाते निर्माणचा भाग म्हणून प्रणालीवर स्वत:चे फिंगरप्रिन्ट पंजिकृत करतो. "
+"यानंतर, वापरकर्ता बोट फिरवून सहज प्रवेश व ओळख पटवू शकतो. हे ओळख व्यवस्थापन करीता एक महत्वाचे घटक आहे व linux "
+"डेस्कटॉप करीता लक्षणीय बाब आहे."
 
 #. Tag: para
 #: OverView.xml:96
@@ -6169,6 +6181,8 @@ msgid ""
 "scim so testing is strongly encouraged and reports of problems and "
 "suggestions for improvements welcome."
 msgstr ""
+"IBus इनपुट पद्धत प्रणली - ibus C मध्ये पुन्ह लिहीले गेले आहे व एशीयायी भाषांकरीता नवीन मुलभूत इन्पुट पद्धत आहे. डेस्कटॉप सत्रवेळी इनपुट पद्धत समावेष करण्यास व गतिकरित्या काढूण टाकणे स्वीकारले जाते. ते Chinese (pinyin, libchewing, tables), Indic (m17n), Japanese (anthy), Korean "
+"(libhangul), व आणखी इन्पुट पद्धत करीता समर्थन पुरवते. scim च्या तूलनेत काहिक गुणविशेष न आढळल्यामुळे चाचणी करणे ठामपणे सूचविले जाते व आढळलेल्या अडचणी आणी सूचना, सुधारणा कारणास्तव नेहमीच त्यांचे स्वागत आहे."
 
 #. Tag: para
 #: OverView.xml:110
@@ -6185,7 +6199,7 @@ msgid ""
 "improved design, even better performance and reliability, support for much "
 "larger storage, and very fast file system checks and file deletions. It is "
 "now the default filesystem for new installations."
-msgstr ""
+msgstr "Ext4 फाइलप्रणाली - ext3 फाइल प्रणाली Linux अंतर्गत दिर्गकाळ पासून एक प्रभावी मानक म्हणून राहिले आहे. ext4 फाइल प्रणली हे मुख्य अद्ययावत आहे ज्यात सुधारीत रचना, उत्तम कार्यक्षमता व विश्वासर्हता, मोठ्या साठा करीता समर्थन, व जलद फाइल प्रणाली तपासणी व फाइल नष्ट करण्याची पद्धत समावेष केले आहे. ते आता नवीन प्रतिष्ठापन करीता मुलभूत फाइलप्रणाली आहे."
 
 #. Tag: para
 #: OverView.xml:124
@@ -6198,7 +6212,7 @@ msgid ""
 "the virtual guest, such as a USB tablet, which the guest will automatically "
 "detect and configure. Among the results is a mouse pointer that tracks the "
 "local client pointer one-for-one, and providing expanded capabilities."
-msgstr ""
+msgstr "Virt सुधारीत कन्सोल - Fedora 10 व पूर्वीच्या आभासी अतिथी कन्सोल 800x600 च्या पडदा बिंदूता करीता मर्यादीत होते. Fedora 11 मध्ये पडद्याची मुलभूत बिंदूता किमान 1024x768 ऐवढी निश्चित केली आहे. F11 चे नवीन प्रतिष्ठापन आभासी अतिथी, जसे की USB टॅबलेट, अंतर्गत इतर संवाद साधन पुरवण्याची क्षमता पुरवले गेली आहे, जे अतिथी आपोआप ओळखतो व संयोजीत करतो. परिणाम स्वरूपी माऊ पॉईन्टर जे स्थानीय क्लाऐंट पॉईन्टर परस्पररà¤
 ¿à¤¤à¥à¤¯à¤¾ नियंत्रीत करते, व विस्तारीत कार्यक्षमता पुरवते."
 
 #. Tag: para
 #: OverView.xml:137
@@ -6214,7 +6228,7 @@ msgid ""
 "environment. Developers don't have to recompile the application stack "
 "themselves, but can concentrate just on the changes needed to their own "
 "application."
-msgstr ""
+msgstr "MinGW (Windows cross compiler) - Fedora 11 MinGW पुरवतो, जे Fedora वापरकर्त्यांना त्यांचे कार्यक्रम Windows न वापरता, cross-compile नुरूप Windows वर चालवण्याकरीता परवानगी देतो. पूर्वी डेव्हलपरर्स यांना सर्व लायब्ररी व आवश्यक साधन पोर्ट व कंपाईल करावे लागायचे, व या प्रयोग स्वतंत्ररित्या बरेचवेळा कार्यान्वीत झाला. MinGW डेव्हलपरला आधिपासूनच cross compiler वातावरण, लायब्ररी क्षेत्र व डेव्हलपमेन्ट साधन पुरवून कार्य ड्युप्लिकेट पुन्
 हा पुन्हा करण्यास रोखतो. डेव्हलपरर्सला ऍप्लिकेशन स्टॅक स्वत:हून रिकंपाईल करायची आवश्यकता भासत नाही, व फक्त स्वत:च्या ऍप्लिकेशन करीता बदल वर लक्ष्य देण्यास मदत करतो."
 
 #. Tag: para
 #: OverView.xml:155
@@ -6731,6 +6745,9 @@ msgid ""
 "possible to connect to two or more LDAP/NIS servers acting as separate user "
 "namespaces."
 msgstr ""
+"LDAP गुणविशे जुळवणी पूलींग करीता देखिल समर्थन समावेष करतो. ldap सर्वर करीता सर्व सुसंवाद एकमेव persistent "
+"जुळवणी वरील होईल, व प्रत्येक विनंती करीता नवीन सॉकेट उघडण्याचे ओव्हरहेड कमी करतो. "
+"SSSD बहु LDAP/NIS क्षेत्र करीता देखिल समर्थन समावेष करतो. दोन किंवा त्यापेक्षा जास्त LDAP/NIS सर्वर करीता वेगळे वापरकर्ता नावक्षेत्र नुरूप जुळवणी करणे शक्य आहे."
 
 #. Tag: title
 #: Security.xml:52
@@ -6748,6 +6765,9 @@ msgid ""
 "places the default configuration was changed or manual configuration is "
 "necessary to use the stronger algorithms."
 msgstr ""
+"Fedora आता SHA-256 digest अल्गोरिदमचा वापर डेटा तपासणी व एकापेक्षा जास्त ठिकाणी ओळख पटवण्याकरीता करतो, तसेच SHA-1 "
+"व MD5 अल्गोरिदम पासून स्थानांतरन करतो. शक्य तिथे, स्थानांतरन सुरळीत जाते; काहिक ठिकाणी "
+"मुलभूत संयोजना बदलवले गेले किंवा मजबूत अल्गोरिदम वापरण्याकरीता स्वहस्ते संयोजना बदलवणे आवश्यक ठऱते."
 
 #. Tag: title
 #: ServerTools.xml:6
@@ -6822,6 +6842,17 @@ msgid ""
 "itemizedlist> </para> </listitem> </itemizedlist> Users of Fedora 11 should "
 "therefore see a reduction in power usage of their system."
 msgstr ""
+"वापरकर्त्यांना प्रणालीचे वर्तन नियंत्रीत करण्याकरीता व सर्वसाधारपणे पावर वापरणी सुधारीत करण्यास परवानगी देण्याकरीता, "
+"Fedora 11 करीता अनेक सुधारणा केली गेली आहे: <itemizedlist> <listitem> <para> कार्यरत ऍप्लिकेशनचे डिस्क व जाळ क्रिया नियंत्रीत करण्याकरीता दोन नवीन "
+"system स्क्रिप्ट पुरवा</para> "
+"</listitem> <listitem> <para> पुन्हा प्रस्तुत करण्याजोगी चाचणी पुरवण्याकरीता BLTK नामक वर्कलोड फ्रेमवर्क संकुल जोडा </para> </listitem> <listitem> <para> अनावश्यक डिस्क व/किंवा जाळ क्रिया कमी करण्याकरीता ऍप्लिकेशन सुधारीत केले</para> </"
+"listitem> <listitem> <para> पावर साठवण्याकरीता अनेक नवीन गुणविशेष कार्यान्वीत केले: "
+"<itemizedlist> <listitem> <para> रूट फाइलप्रणाली करीता relatime पर्याय"
+"<systemitem class=\"filesystem\">/</systemitem> </para> </listitem> "
+"<listitem> <para> हार्डवेअर संबंधित सेवाचे स्वयं start/stop </"
+"para> </listitem> <listitem> <para> परिचीत कार्यरत साधन करीता USB autosuspend कार्यान्वीत करा </para> </listitem> <listitem> <para> वर्तमान वापरणी करीता गतिकरित्या प्रणाली संयोजना सज्ज करण्याकरीता वैक्लपिक ट्यून्ड सेवा जोडा </para> </listitem> </"
+"itemizedlist> </para> </listitem> </itemizedlist> Fedora 11 च्या वापरकर्त्यांना "
+"प्रणाली वरील पावरच्या वापर मध्ये घट दिसेल."
 
 #. Tag: term
 #: SystemDaemons.xml:71 SystemDaemons.xml:129
@@ -6943,6 +6974,8 @@ msgid ""
 "authentication capability obsoletes the traditional VNC password scheme "
 "which is not sufficiently secure."
 msgstr ""
+"VM व QEMU आभासी मशीन करीता VNC जुळवणीची ओळख पटवण्याकरीता .Fedora 11 अंतर्गत SASL प्रोटोकॉल वापरण्याची कार्यक्षमता दाखल केले गेली SASL ही जोडण्याजोगी प्रणली आहे, जे विना ऍप्लिकेशनचे कोड संपादीत करता विविध ओळख पटवणे पद्धती संयोजीत करण्यास परवानगी देते. ASL, ची वापरणी iवर्तमान TLS एनक्रिप्शन समर्थन सह <application>vinagre</application>, <application>virt-viewer</application> व <application>virt-"
+"manager</application> नुरूप क्लाऐंटला Fedora सर्वर वरील दूरस्थ आभासी मशीन कन्सोलशी सुरक्षीतरित्या जुळवणी करण्यास परवानगी देते Kerberos iवितरीत वातावरणात, NC सर्वर वरील सुरक्षित स्वाक्षरी करीता परवानगी देतो या नवीन ओळख पटवण्याची क्षमता पारंपारिकVNC परवलीचा शब्द योजना जुणी करतो, तसेच ते पूर्णतया सुरक्षितही नाही."
 
 #. Tag: para
 #: Virtualization.xml:36

More information about the docs-commits mailing list